By using this site, you agree to the Privacy Policy and Disclaimer.
Accept
MaxMaharashtraMaxMaharashtraMaxMaharashtra
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Reading: Poultry Farming : कोंबड्या होतील 2 ते 3 किलोच्या, सोलापूरच्या तरुणाने बनवाला भारी चारा
Share
Sign In
Notification Show More
Font ResizerAa
MaxMaharashtraMaxMaharashtra
Font ResizerAa
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Have an existing account? Sign In
Follow US
  • Advertise
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
MaxMaharashtra > Blog > टॉप स्टोरीज़ > Poultry Farming : कोंबड्या होतील 2 ते 3 किलोच्या, सोलापूरच्या तरुणाने बनवाला भारी चारा
टॉप स्टोरीज़

Poultry Farming : कोंबड्या होतील 2 ते 3 किलोच्या, सोलापूरच्या तरुणाने बनवाला भारी चारा

News Desk
Last updated: 2025/05/04 at 6:20 PM
News Desk
Share
2 Min Read

Contents
कुक्कुटपालन व्यवसाय करताना अरुण शिंदे यांनी कमी खर्चात कोंबडी आणि बदकांना चारा कसा करायचा हे लक्षात घेता स्वतःच्या प्रो शक्ती ऍग्रो फॉर्ममध्ये कोंबड्यांना लागणारा चारा स्वतः बनवत आहेत.कमी खर्चात बनवला कोंबड्यांना लागणारा चारा; चाऱ्याचा खर्च कमी उत्पन्न जास्त 

Last Updated:April 23, 2025 8:38 PM IST

कुक्कुटपालन व्यवसाय करताना अरुण शिंदे यांनी कमी खर्चात कोंबडी आणि बदकांना चारा कसा करायचा हे लक्षात घेता स्वतःच्या प्रो शक्ती ऍग्रो फॉर्ममध्ये कोंबड्यांना लागणारा चारा स्वतः बनवत आहेत.

X

कमी खर्चात बनवला कोंबड्यांना लागणारा चारा; चाऱ्याचा खर्च कमी उत्पन्न जास्त 

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील कामती खुर्द येथील तरुण अरुण शिंदे हे गेल्या 3 ते 4 वर्षांपासून कुक्कुटपालन करत आहे. यामध्ये बदक पालन, गिरीराज, नेक्सडनेक आणि फॅन्सी कोंबडीच्या जाती आहेत. कुक्कुटपालन व्यवसाय करताना अरुण शिंदे यांनी कमी खर्चात कोंबडी आणि बदकांना चारा कसा करायचा हे लक्षात घेता स्वतःच्या प्रो शक्ती ऍग्रो फॉर्ममध्ये कोंबड्यांना लागणारा चारा स्वतः बनवत आहेत. कमी खर्चात ते आजोळ्याचे दोन ते तीन बेड बनवून ते कोंबड्यांना लागणारा चारा बनवत आहेत. या संदर्भात अधिक माहिती अरुण शिंदे यांनी दिली.

अरुण शिंदे यांनी प्रो शक्ती ऍग्रो फॉर्ममध्ये दोन ते तीन आजोळ्याचे बेड बनवले आहेत. एका बेडमधून दररोज दोन ते तीन किलो खाद्य कोंबड्यांसाठी मिळतो. आजोळा हे ग्रीन फीड आहे. ते पाण्यावर तरंगत असतो. या आजोळ्यापासून कोंबड्यांना प्रोटीन चांगल्या पद्धतीने मिळतो.

आजोळा तयार करण्यासाठी सुरुवातीला बेड तयार करावा लागतो. त्यामध्ये खाली एक इंच माती टाकावी लागते. तीन पाट्या शेणाची मिक्स रबडी तयार करावी टाकली जाते. त्यानंतर 100 सुपर फॉस्फेट टाकून त्यावरती सात इंच पाणी सोडून आजोळ्याचा कल्चर पाण्यात सोडून हा आजोळा तयार केला जातो. आजोळ्याचा बेड तयार करताना 50 टक्के शेडनेट असले पाहिजे.

कुक्कुटपालन व्यवसायामध्ये खाद्याचा खर्च जेवढा कमी असेल तेवढा उत्पन्न या व्यवसायातून जास्त मिळते. तर या कुक्कुटपालनातून अरुण शिंदे वर्षाला 10 ते 12 लाखांची उलाढाल करत आहेत.

Location :

Solapur,Maharashtra

First Published :

April 23, 2025 8:37 PM IST

मराठी बातम्या/कृषी/

Poultry Farming : कोंबड्या होतील 2 ते 3 किलोच्या, सोलापूरच्या तरुणाने बनवाला भारी चारा

TAGGED: Ajola culture, Ajola green feed, How to prepare Ajola green feed, poultry farming, Solapur, आजोळा ग्रीन फीड, आजोळा ग्रीन फीड कसं तयार करायचं, आजोळ्याचा कल्चर, कुक्कुटपाल, कृषी, सोलापूर
Previous Article मुख्य स्टील उत्पादक पुन्हा त्यांची बिड ठेवू शकतात – मुख्य स्टील उत्पादक पुन्हा त्यांची बोली लावू शकतात
Next Article सॅमसंगला नोटीसचा विरोध – सॅमसंगने विरोध दर्शविला
Leave a comment Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

Agriculture News : आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना कोट्यवधींची मदत जाहीर! विभागनिहाय यादी वाचा
टॉप स्टोरीज़ May 25, 2025
‘मॅरियट बाय मालिका’ च्या प्रक्षेपणानंतर, आम्ही भारतीय cities ० शहरांपर्यंत पोहोचू, हॉस्पिटॅलिटीचे चित्र बदलू: मेनन – मॅरियट मिडस्केल सेगमेंटमध्ये प्रवेश करते आणि मालिकेच्या ब्रँडने भारतीय हॉस्पिटॅलिटीमध्ये नवीन अध्याय चिन्हांकित केले आहे.
Business May 25, 2025
Agriculture News : करोडपती होण्याची संधी! 1 एकरात 600 झाडी लावा, 30 कोटी रु पर्यंत उत्पन्न मिळवा
टॉप स्टोरीज़ May 25, 2025
Agriculture News : पशूपालनासंदर्भात राज्य सरकार घेणार ऐतिहासिक निर्णय! शेतकऱ्यांना होणार हा मोठा फायदा
टॉप स्टोरीज़ May 25, 2025

Stay Connected

//

Max Maharashtra (MaxMaharashtra.in) is created by news writers and bloggers. The main objective of Max Maharashtra is to deliver the latest information to the readers in the fastest way.

Quick Link

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions

Top Categories

  • BUSINESS
  • POLITICS
  • TECHHot
  • HEALTH

Sign Up for Our Newsletter


MaxMaharashtraMaxMaharashtra
Follow US
© 2025 MaxMaharashtra News Network. All Rights Reserved.
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions
adbanner
AdBlock Detected
Our site is an advertising supported site. Please whitelist to support our site.
Okay, I'll Whitelist
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?