By using this site, you agree to the Privacy Policy and Disclaimer.
Accept
MaxMaharashtraMaxMaharashtraMaxMaharashtra
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Reading: Youtube वर पाहिली माहिती, अव्होकॅडोची केली शेती, शेतकऱ्याला वर्षाला 11 लाख रुपयांचा नफा, Video
Share
Sign In
Notification Show More
Font ResizerAa
MaxMaharashtraMaxMaharashtra
Font ResizerAa
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Have an existing account? Sign In
Follow US
  • Advertise
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
MaxMaharashtra > Blog > टॉप स्टोरीज़ > Youtube वर पाहिली माहिती, अव्होकॅडोची केली शेती, शेतकऱ्याला वर्षाला 11 लाख रुपयांचा नफा, Video
टॉप स्टोरीज़

Youtube वर पाहिली माहिती, अव्होकॅडोची केली शेती, शेतकऱ्याला वर्षाला 11 लाख रुपयांचा नफा, Video

News Desk
Last updated: 2025/05/03 at 8:52 PM
News Desk
Share
2 Min Read

Contents
परमेश्वर थोरात यांचा प्रवास इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. पारंपरिक शेतीबरोबर नव्या पिकांचा स्वीकार केल्यास आर्थिकदृष्ट्या उन्नती साधता येते याचा वस्तुपाठ त्यांनी घालून दिला आहे. एक एकर केली यशस्वी शेती

Last Updated:April 25, 2025 7:25 PM IST

परमेश्वर थोरात यांचा प्रवास इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. पारंपरिक शेतीबरोबर नव्या पिकांचा स्वीकार केल्यास आर्थिकदृष्ट्या उन्नती साधता येते याचा वस्तुपाठ त्यांनी घालून दिला आहे. 

X

एक एकर केली यशस्वी शेती

बीड : बीड जिल्ह्यातील शिवणी गावात पाण्याचे दुर्भिक्ष दिवसेंदिवस वाढत चालले आहे. विशेषतः डोंगराळ भागांमध्ये शेती करणे हे फारच कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत अनेक शेतकरी पारंपारिक शेती करत असून त्यातून फारसा नफा होत नाही. मात्र शिवणी गावचे परमेश्वर थोरात यांनी या अडचणींवर मात करत शेतीत एक वेगळा प्रयोग केला आणि त्यातून भरघोस यश मिळवलं.

परमेश्वर थोरात यांच्याकडे एकूण पाच एकर शेती आहे. सुरुवातीला ते संपूर्ण शेतजमिनीत पारंपारिक पिकांची शेती करत होते. मात्र, पाण्याची कमतरता आणि उत्पादन खर्च वाढल्यामुळे उत्पन्न फारच कमी मिळत होते. त्यामुळे शेती परवडत नव्हती. याचवेळी त्यांनी यूट्यूबवर अव्होकॅडो या विदेशी फळाबद्दल माहिती पाहिली आणि त्यांनी या फळाची सखोल माहिती घेण्यास सुरुवात केली.

अव्होकॅडो हे कमी पाण्यातही उगम पावणारे, बाजारात चांगली किंमत मिळणारे आणि पोषणमूल्यांनी भरलेले फळ आहे हे लक्षात आल्यावर त्यांनी एक एकर शेतजमिनीत अव्होकॅडोची लागवड केली. सुरुवातीला त्यांनी काही झाडे लावून प्रयोग केला. योग्य काळजी घेतल्यामुळे काही वर्षात झाडांना फळे यायला सुरुवात झाली आणि उत्पन्न मिळायला लागलं.

आज परमेश्वर थोरात यांना अवघ्या एका एकर अव्होकॅडो शेतीतून दरवर्षी किमान 11 लाख रुपयांचा नफा मिळतो आहे. उर्वरित चार एकरमध्ये ते अजूनही पारंपरिक शेती करत आहेत. परंतु अव्होकॅडोच्या यशस्वी प्रयोगानंतर ते भविष्यात अजून क्षेत्रात या पिकाची लागवड करण्याचा विचार करत आहेत. कमी पाण्यात जास्त उत्पन्न देणारी ही शेती त्यांच्यासाठी लाभदायक ठरली आहे.

परमेश्वर थोरात यांचा प्रवास इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. पारंपारिक शेतीबरोबर नव्या पिकांचा स्वीकार केल्यास आर्थिकदृष्ट्या उन्नती साधता येते याचा वस्तुपाठ त्यांनी घालून दिला आहे. पाण्याच्या टंचाईतही योग्य निर्णय आणि मेहनतीने यश मिळवता येते हे त्यांनी दाखवून दिले आहे.

Location :

Bid,Maharashtra

First Published :

April 25, 2025 7:25 PM IST

मराठी बातम्या/कृषी/

Youtube वर पाहिली माहिती, अव्होकॅडोची केली शेती, शेतकऱ्याला वर्षाला 11 लाख रुपयांचा नफा, Video

TAGGED: agriculture, Avocado, avocado farming, avocado farming information, Beed, how to farm avocado, success story, अव्होकॅडो, अव्होकॅडो शेती, अव्होकॅडो शेती माहिती, अव्होकॅडोची शेती कशी करतात, कृषी, बीड
Previous Article 12 लाख कमावतात, पण कोंबड्यांना चारा कुठला देतात? पाहा तुमच्या फायद्याची बातमी!
Next Article सोलापूरचा शेतकरी भारीच! 10 वर्षांपासून करतोय लिबांची शेती, कमाई लाखात!
Leave a comment Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

10 गुंठ्यात लावला काश्मिरी गुलाब, दिवसाला 3 हजार कमाई, शेतकऱ्याचं नशीबचं पालटलं!
टॉप स्टोरीज़ May 24, 2025
ऊस शेतीला शोधला पर्याय, कोल्हापूरच्या पाटील बंधूंनी केली ड्रॅगन शेती, लाखोंचा नफा
टॉप स्टोरीज़ May 24, 2025
Agriculture News : शेतकऱ्यांना बियाणे, खतांविषयी अडचणी असल्यास कृषी विभागाकडे कशी तक्रार करायची?
टॉप स्टोरीज़ May 24, 2025
Agriculture News : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी मॉन्सून महाराष्ट्रात येणार
टॉप स्टोरीज़ May 24, 2025

Stay Connected

//

Max Maharashtra (MaxMaharashtra.in) is created by news writers and bloggers. The main objective of Max Maharashtra is to deliver the latest information to the readers in the fastest way.

Quick Link

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions

Top Categories

  • BUSINESS
  • POLITICS
  • TECHHot
  • HEALTH

Sign Up for Our Newsletter


MaxMaharashtraMaxMaharashtra
Follow US
© 2025 MaxMaharashtra News Network. All Rights Reserved.
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions
adbanner
AdBlock Detected
Our site is an advertising supported site. Please whitelist to support our site.
Okay, I'll Whitelist
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?