अरुण शिंदे हे गेल्या 3 ते 4 वर्षांपासून कुक्कुटपालन करत आहे. कुक्कुटपालन व्यवसाय करताना अरुण शिंदे यांनी कमी खर्चात कोंबडी आणि बदकांना चारा कसा करायचा हे लक्षात घेता स्वतःच्या प्रो शक्ती ऍग्रो फॉर्ममध्ये कोंबड्यांना लागणारा चारा स्वतः बनवत आहेत.
12 लाख कमावतात, पण कोंबड्यांना चारा कुठला देतात? पाहा तुमच्या फायद्याची बातमी!

Leave a comment
Leave a comment