By using this site, you agree to the Privacy Policy and Disclaimer.
Accept
MaxMaharashtraMaxMaharashtraMaxMaharashtra
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Reading: शेतीची कामे झटपट होणार, ट्रॅक्टर खरेदीसाठी सरकार देणार 3.15 लाख रुपये, अर्ज कसा करायचा?
Share
Sign In
Notification Show More
Font ResizerAa
MaxMaharashtraMaxMaharashtra
Font ResizerAa
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Have an existing account? Sign In
Follow US
  • Advertise
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
MaxMaharashtra > Blog > टॉप स्टोरीज़ > शेतीची कामे झटपट होणार, ट्रॅक्टर खरेदीसाठी सरकार देणार 3.15 लाख रुपये, अर्ज कसा करायचा?
टॉप स्टोरीज़

शेतीची कामे झटपट होणार, ट्रॅक्टर खरेदीसाठी सरकार देणार 3.15 लाख रुपये, अर्ज कसा करायचा?

News Desk
Last updated: 2025/05/03 at 6:36 AM
News Desk
Share
2 Min Read

कोण पात्र आहे?

ही योजना फक्त अनुसूचित जाती आणि नवबौद्ध सदस्यांचा बहुमत असलेल्या बचत गटांसाठी उपलब्ध आहे. गटात किमान 80 टक्के सदस्य SC किंवा नवबौद्ध असणे अनिवार्य आहे. पात्रता तपासूनच अनुदान मंजूर केले जाते. अन्य कोणत्याही जातींच्या बचत गटांना ही योजना लागू नाही.

अनुदान किती आणि कशासाठी?

या योजनेंतर्गत मिनी ट्रॅक्टर खरेदीसाठी 3.15 लाख रुपयांचे आर्थिक साहाय्य दिले जाते. जर ट्रॅक्टरची किंमत जास्त असेल, तर उर्वरित रक्कम गटाने स्वतः उभी करावी लागते. हे अनुदान थेट गटाच्या बँक खात्यात जमा केले जाते.

योजनेचे फायदे काय?

शेतमाल उत्पादनात सुलभता: शेतकरी वर्गासाठी ट्रॅक्टर हे शेतीतील मूलभूत साधन आहे. लहान क्षेत्रावर काम करण्यासाठी मिनी ट्रॅक्टर अधिक उपयुक्त ठरतो.

आर्थिक उत्पन्नाचा स्रोत: ट्रॅक्टर भाड्याने देऊन गटाला अतिरिक्त उत्पन्न मिळू शकते.

स्वतंत्र शेती यंत्रणा: बचत गट स्वतःच्या गरजा पूर्ण करताना दुसऱ्यांवर अवलंबून राहावं लागत नाही.

अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे

बचत गटाचे नोंदणी प्रमाणपत्र

राष्ट्रीयीकृत बँकेतील खात्याचे पासबुक झेरॉक्स

बँकेने प्रमाणित केलेली फोटोसह सदस्यांची यादी

अध्यक्ष, सचिव आणि 80% सदस्यांचे जातीचे दाखले

सदस्यांचे रहिवासी दाखले किंवा स्वयंघोषणापत्र

सर्व सदस्यांचे आधार आणि रेशन कार्ड

गट स्थापनेचा अधिकृत ठराव

मिनी ट्रॅक्टर खरेदीसाठी संपूर्ण गटाचा ठराव

गटाच्या बैठकीचे एकत्रित छायाचित्र

अर्ज कुठे करायचा?

अर्जासाठी संबंधित जिल्हा समाज कल्याण कार्यालय किंवा तालुका समाज कल्याण अधिकारी कार्यालय येथे संपर्क साधावा. काही जिल्ह्यांमध्ये ही प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने देखील पार पडते.

Location :

Mumbai,Maharashtra

First Published :

May 03, 2025 11:33 AM IST

मराठी बातम्या/कृषी/

शेतीची कामे झटपट होणार, ट्रॅक्टर खरेदीसाठी सरकार देणार 3.15 लाख रुपये, अर्ज कसा करायचा?

TAGGED: agriculture, agriculture news, latest agriculture news, latest tractor news, tractor news, कृषी, कृषी ताज्या बातम्या, कृषी बातमी, शेती बातमी
Previous Article Property Rules : वडीलोपार्जित जमीन, मालमत्तेवर हक्क मिळवायचा आहे पण मृत्यूपत्र नाही! दावा कसा करायचा? वाचा सविस्तर
Next Article स्विगीच्या ‘बोल्ट’ सेवेने 500 शहरांमध्ये प्रवेश करून वेग पकडला; आता अन्न वितरण येईल आणि वेगवान – स्विग्ज बोल्ट सर्व्हिसने 500 मध्ये वेग पकडला.
Leave a comment Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

Agriculture News : आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना कोट्यवधींची मदत जाहीर! विभागनिहाय यादी वाचा
टॉप स्टोरीज़ May 25, 2025
‘मॅरियट बाय मालिका’ च्या प्रक्षेपणानंतर, आम्ही भारतीय cities ० शहरांपर्यंत पोहोचू, हॉस्पिटॅलिटीचे चित्र बदलू: मेनन – मॅरियट मिडस्केल सेगमेंटमध्ये प्रवेश करते आणि मालिकेच्या ब्रँडने भारतीय हॉस्पिटॅलिटीमध्ये नवीन अध्याय चिन्हांकित केले आहे.
Business May 25, 2025
Agriculture News : करोडपती होण्याची संधी! 1 एकरात 600 झाडी लावा, 30 कोटी रु पर्यंत उत्पन्न मिळवा
टॉप स्टोरीज़ May 25, 2025
Agriculture News : पशूपालनासंदर्भात राज्य सरकार घेणार ऐतिहासिक निर्णय! शेतकऱ्यांना होणार हा मोठा फायदा
टॉप स्टोरीज़ May 25, 2025

Stay Connected

//

Max Maharashtra (MaxMaharashtra.in) is created by news writers and bloggers. The main objective of Max Maharashtra is to deliver the latest information to the readers in the fastest way.

Quick Link

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions

Top Categories

  • BUSINESS
  • POLITICS
  • TECHHot
  • HEALTH

Sign Up for Our Newsletter


MaxMaharashtraMaxMaharashtra
Follow US
© 2025 MaxMaharashtra News Network. All Rights Reserved.
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions
adbanner
AdBlock Detected
Our site is an advertising supported site. Please whitelist to support our site.
Okay, I'll Whitelist
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?