06
नर्सरी चालवणारे मुन्ना बाबा सांगतात की, जर आपण लाल केळींच्या उत्पन्नाबद्दल बोलायचं झाल्यास, तर एका एकरात 600-700 केळींची झाडं लावता येतात. जर 500 केळ्याची झाडं सुरक्षित राहिली, तर एका केळीच्या झाडाला 5 ते 7 घड येतात. एका घड्यात 100 केळी असतात, जर शेतकऱ्यांनी घाऊक भावात 5 रुपये प्रति केळं विकलं, तर एका घड्यातून 500 रुपये मिळतील.