वडिलोपार्जित मालमत्ता असल्यास,सर्व वारसांचा समान हक्क
जर ती मालमत्ता वडिलांना त्यांच्या वडिलांकडून,आजोबांकडून अथवा वंशपरंपरेने मिळालेली असेल, म्हणजेच ती वडिलोपार्जित मालमत्ता असेल,तर वडिलांना ती फक्त स्वतःच्या नावावर ठेवून, एका मुलाला देण्याचा पूर्ण अधिकार नसतो. ती मालमत्ता अजून विभागली नसेल, तर सर्व वारसांना समान हक्क मिळतो. अशावेळी, दुसरा मुलगा आपला हक्क कोर्टात मागू शकतो आणि तो कायदेशीरदृष्ट्या ग्राह्य धरला जातो.
पित्याने एकाच मुलाला जमीन, प्रॉपर्टी दिली तर दुसऱ्याचा हक्क काय? कायदा काय सांगतो?

Leave a comment
Leave a comment