By using this site, you agree to the Privacy Policy and Disclaimer.
Accept
MaxMaharashtraMaxMaharashtraMaxMaharashtra
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Reading: Agriculture News : सौरचालित फवारणी पंपासाठी सरकार देतंय अनुदान! अर्ज कसा अन् कुठे कराल?
Share
Sign In
Notification Show More
Font ResizerAa
MaxMaharashtraMaxMaharashtra
Font ResizerAa
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Have an existing account? Sign In
Follow US
  • Advertise
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
MaxMaharashtra > Blog > टॉप स्टोरीज़ > Agriculture News : सौरचालित फवारणी पंपासाठी सरकार देतंय अनुदान! अर्ज कसा अन् कुठे कराल?
टॉप स्टोरीज़

Agriculture News : सौरचालित फवारणी पंपासाठी सरकार देतंय अनुदान! अर्ज कसा अन् कुठे कराल?

News Desk
Last updated: 2025/06/17 at 10:44 AM
News Desk
Share
2 Min Read

Last Updated:June 17, 2025 3:37 PM IST

MahaDBT : महाडीबीटी पोर्टलवरील सौरचालित फवारणी पंप योजनेबाबत अनुदानासंबंधी अनेक अफवा समाजमाध्यमांवर फिरत असून, 100 टक्के अनुदान मिळत असल्याचा दावा केला जात आहे.

agriculture news

मुंबई : महाडीबीटी पोर्टलवरील सौरचालित फवारणी पंप योजना शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत आहे. शेतकऱ्यांसाठी ही योजना काही विशिष्ट अटींअंतर्गत राबवली जात असून, अनुदान रकमेबाबत स्पष्ट माहिती महाडीबीटीच्या अधिकृत पोर्टलवर देण्यात आली आहे.

राज्य शासनाच्या महाडीबीटी (MahaDBT) पोर्टलमार्फत शेतकऱ्यांसाठी विविध कृषी योजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्यापैकीच एक म्हणजे सौरऊर्जेवर चालणारा फवारणी पंप योजना, जी शेतकऱ्यांना पर्यावरणपूरक आणि खर्चिक वीज किंवा इंधनाविना शेती फवारणीसाठी उपयुक्त पंप मिळवून देते.

काय आहे ही योजना?

ही योजना पुनरुत्पादक सौर ऊर्जेचा वापर करून पिकांवर फवारणी करण्यासाठी लागणाऱ्या पंपसाठी अनुदान देणारी योजना आहे. यामध्ये सौरपंपाच्या खरेदीसाठी शासन 70% ते 100% पर्यंत अनुदान प्रदान करते, जे शेतकऱ्यांच्या वर्गवारी, जमीनधारकतेची स्थिती, वयोमर्यादा आणि इतर निकषांवर आधारित असते.

अर्जाची प्रक्रिया कशी?

अर्जदाराने प्रथम महाडीबीटी पोर्टल वर जाऊन ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे.

आवश्यक कागदपत्रे

योजनेचा अर्ज करताना शेतकऱ्यांकडे खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे. जसे की, फार्मर आयडी, आधार कार्ड, शेतीचा सातबारा / मालमत्ता दस्त, बँक पासबुक (IFSC कोडसहित)

शासकीय ओळखपत्र (उदा. PAN, Ration Card),पासपोर्ट साईज फोटो इत्यादी.

Location :

Mumbai,Maharashtra

First Published :

June 17, 2025 3:37 PM IST

TAGGED: agriculture, agriculture news, mahadbt, कृषी, कृषी बातमी, शेती ताज्या बातम्या, शेती बातमी, सरकारी योजना
Previous Article एअर इंडिया-मॉकिन्सी टाय-अप: एअर इंडिया अपघातानंतर टाटा आणि मॅककिन्झीवरील चर्चा एअरलाइन्सने सांगितले की टाटा मॅककिन्से चर्चेच्या आसपास एअर इंडिया क्रॅश बझ वाढत चालला आहे परंतु एअरलाइन्सच्या अहवालात एअरलाइन्सचा अहवाल आहे
Next Article Agriculture News : मालामाल होण्याची संधी! शेतात 400 झाडे लावा, एका लाकडाला 3,000 रु भाव, कराल बक्कळ कमाई
Leave a comment Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

सरकार विमा कंपन्यांचा वाटा कमी करेल, न्यू इंडिया अ‍ॅश्युरन्समधील हिस्सा विकण्याची तयारी करेल आणि जीआयसी रे – सरकार विमा कंपन्यांमधील वाटा कमी करेल
Business June 25, 2025
शिक्षण बारावी पास, शेतकऱ्यानं निवडला डाळिंब शेतीचा मार्ग, 6 लाखांचे उत्पन्न!
टॉप स्टोरीज़ June 25, 2025
आर्थिक चिंता असूनही, वाढीची गती कायम आहेः इन्फोसिसचे अध्यक्ष निलेकानी – आर्थिक चिंता असूनही वाढीची गती अखंड इन्फोसिसचे अध्यक्ष निलेकानी
Business June 25, 2025
जीएसीएम तंत्रज्ञान: जीएसीएम तंत्रज्ञानाने व्हीएक्सएल एज्युकेटमध्ये 30 % भागभांडवल प्राप्त केले- जीएसीएम तंत्रज्ञान व्हीएक्सएल शिक्षणात 30 टक्के हिस्सा आहे
Business June 25, 2025

Stay Connected

//

Max Maharashtra (MaxMaharashtra.in) is created by news writers and bloggers. The main objective of Max Maharashtra is to deliver the latest information to the readers in the fastest way.

Quick Link

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions

Top Categories

  • BUSINESS
  • POLITICS
  • TECHHot
  • HEALTH

Sign Up for Our Newsletter


MaxMaharashtraMaxMaharashtra
Follow US
© 2025 MaxMaharashtra News Network. All Rights Reserved.
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions
adbanner
AdBlock Detected
Our site is an advertising supported site. Please whitelist to support our site.
Okay, I'll Whitelist
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?