By using this site, you agree to the Privacy Policy and Disclaimer.
Accept
MaxMaharashtraMaxMaharashtraMaxMaharashtra
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Reading: Agriculture News : या 8 प्रकारच्या जमिनींचे वर्ग -2 मध्ये रूपांतर करता येत नाही, वाचा सविस्तर
Share
Sign In
Notification Show More
Font ResizerAa
MaxMaharashtraMaxMaharashtra
Font ResizerAa
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Have an existing account? Sign In
Follow US
  • Advertise
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
MaxMaharashtra > Blog > टॉप स्टोरीज़ > Agriculture News : या 8 प्रकारच्या जमिनींचे वर्ग -2 मध्ये रूपांतर करता येत नाही, वाचा सविस्तर
टॉप स्टोरीज़

Agriculture News : या 8 प्रकारच्या जमिनींचे वर्ग -2 मध्ये रूपांतर करता येत नाही, वाचा सविस्तर

News Desk
Last updated: 2025/05/31 at 1:19 PM
News Desk
Share
2 Min Read

जमीन प्रकार

1) भोगवटादार वर्ग-1 जमीन

शेतकरीच जमिनीचा मालक असतो. कोणत्याही अटीशिवाय मुक्त विक्री करता येते.

2. भोगवटादार वर्ग-2 जमीन

ही जमीन शासनाच्या परवानगीशिवाय विकता किंवा हस्तांतरित करता येत नाही. ती नियंत्रित किंवा प्रतिबंधित जमिनींच्या श्रेणीत येते.

3. शासकीय पट्टेदार जमीन

शासनाची मालकीची असून 10, 30, 50 किंवा 99 वर्षांसाठी भाडेपट्ट्यावर दिली जाते.

4. महाराष्ट्र शासनाची जमीन

पूर्णतः शासकीय मालकीची असते. कोणालाही मालकी हस्तांतर करता येत नाही.

 भोगवटादार वर्ग-2 जमिनीचे 16 प्रमुख प्रकार

महाराष्ट्र शासनाच्या 17 मार्च 2012 आणि 15 मार्च 2021 च्या निर्णयानुसार, खालील 16 प्रकारच्या जमिनी वर्ग-2 मध्ये समाविष्ट आहेत. यांचा उल्लेख गाव नमुना 1 क मध्ये केला जातो.

मुंबई कुळ कायद्याखाली विकलेली जमीन1 क (1)

इनाम व वतन जमिनी (देवस्थान वगळता)1 क (2)

शेतमजूर, भूमीहीन यांना दिलेल्या योजना जमिनी1 क (3)

सामाजिक संस्थांना दिलेल्या योजना जमिनी1 क (4)

सिलिंग अधिनियमाखालील वाटप जमिनी1 क (5)

महानगर/नगरपालिकेच्या आराखड्यातील जमिनी1 क (6)

देवस्थान इनाम जमिनी1 क (7)

आदिवासी खातेदारांची जमीन (कलम 36 अ)1 क (8)

पुनर्वसन अंतर्गत दिलेली जमीन1 क (9)

भाडेपट्टा तत्वावरील जमीन1 क (10)

भूदान/ग्रामदान जमिनी1 क (11)

चौकशी प्रलंबित खासगी वने / सिलिंग जमिनी1 क (12)

भूमीधारी हक्कातून मिळालेली जमीन1 क (13)

कमाल मर्यादेच्या सूटदार जमिनी1 क (14)

भूसंपादनातून मिळालेली जमीन1 क (15)

वक्फ जमिनी1 क (16)

कुठल्या जमिनी वर्ग-1 मध्ये रूपांतर करता येत नाही?

खालील प्रकारांच्या जमिनींचे भोगवटादार वर्ग-1 मध्ये रूपांतर शक्य नाही.

सिलिंग अधिनियमांतर्गत वाटप झालेल्या जमिनी

महानगर / नगरपालिकेच्या विकास आराखड्यातील शासकीय जमिनी

देवस्थान इनाम जमिनी

आदिवासी खातेदारांची जमीन (कलम 36 अ)

चौकशी प्रलंबित खासगी वने

कमाल मर्यादेच्या सूटदार जमिनी

भूसंपादनातून मिळालेल्या जमिनी

वक्फ जमिनी

Location :

Mumbai,Maharashtra

First Published :

May 31, 2025 12:52 PM IST

TAGGED: agriculture, agriculture news, latest agriculture news, कृषी, कृषी ताज्या बातम्या, शेती ताज्या बातम्या, शेती बातमी
Previous Article Unseasonal Rain: हाता तोंडाशी आलेला घास हिरावला, अवकाळी पावसाने भुईमुगाला फटका, शेतकऱ्याचे 1 लाख नुकसान
Next Article Unseasonal Rain: अवकाळी पावसाने शेतकऱ्याच्या स्वप्नांचा केला चिखल, डाळिंब बागेचं 25 लाखांचं नुकसान, Video
Leave a comment Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

केस्टोन मुंबईच्या क्षेत्राचा पुनर्विकास करेल – केस्टोन मुंबई क्षेत्रासह पुनर्निर्मिती करेल
Business July 1, 2025
पुणे रिअल इस्टेट: पुण्यातील गोदाम आणि औद्योगिक रिअल इस्टेटची भरभराट, मुंबई-दिल्ली मागे डावीकडे; परदेशी गुंतवणूकदार देखील व्याज दर्शवित आहेत – पुणे औद्योगिक रिअल इस्टेट ग्रोथ 2030 डिमांड जेएलएल रिपोर्ट ग्रेड ए वेअरहाउसिंग
Business July 1, 2025
फ्लिपकार्ट -बॅक केलेली कंपनी शेडोफॅक्स आयपीओ आणेल: ₹ 2,500 कोटी वाढविण्यासाठी तयार आहे, सेबीने एक मसुदा दाखल केला – शेडोफॅक्स आयपीओ ड्राफ्टने 2500 क्रेअर वाढविण्यासाठी फ्लिपकार्ट बॅक्ड लॉजिस्टिक फर्म दाखल केली.
Business July 1, 2025
इंडो -यूएस व्यापार करार लवकरच अंतिम होईल, ट्रम्प लवकरच घोषित करू शकतातः व्हाइट हाऊस – इंडिया अमेरिका ट्रेड करार
Business July 1, 2025

Stay Connected

//

Max Maharashtra (MaxMaharashtra.in) is created by news writers and bloggers. The main objective of Max Maharashtra is to deliver the latest information to the readers in the fastest way.

Quick Link

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions

Top Categories

  • BUSINESS
  • POLITICS
  • TECHHot
  • HEALTH

Sign Up for Our Newsletter


MaxMaharashtraMaxMaharashtra
Follow US
© 2025 MaxMaharashtra News Network. All Rights Reserved.
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions
adbanner
AdBlock Detected
Our site is an advertising supported site. Please whitelist to support our site.
Okay, I'll Whitelist
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?