By using this site, you agree to the Privacy Policy and Disclaimer.
Accept
MaxMaharashtraMaxMaharashtraMaxMaharashtra
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Reading: Agriculture News : कांदाचाळ उभारणीसाठी सरकार देतंय 87,500 रु अनुदान, अर्ज कुठे आणि कसा कराल?
Share
Sign In
Notification Show More
Font ResizerAa
MaxMaharashtraMaxMaharashtra
Font ResizerAa
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Have an existing account? Sign In
Follow US
  • Advertise
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
MaxMaharashtra > Blog > टॉप स्टोरीज़ > Agriculture News : कांदाचाळ उभारणीसाठी सरकार देतंय 87,500 रु अनुदान, अर्ज कुठे आणि कसा कराल?
टॉप स्टोरीज़

Agriculture News : कांदाचाळ उभारणीसाठी सरकार देतंय 87,500 रु अनुदान, अर्ज कुठे आणि कसा कराल?

News Desk
Last updated: 2025/05/10 at 10:12 AM
News Desk
Share
1 Min Read

या योजनेचे उद्दिष्ट काय आहे?

शेतकऱ्यांना आधुनिक कांदा चाळ उभारण्यासाठी आर्थिक सहाय्य प्रदान करणे.

कांद्याची दीर्घकालीन साठवणूक करून भाव समजून विक्रीचे नियोजन करता येणे.

कांदा खराब होण्याचे प्रमाण कमी करून शेतकऱ्यांचा नफा वाढवणे.

अनुदानाची रक्कम किती?

सरकारकडून प्रति टन 3500 रु दराने अनुदान मिळते. 25 टन क्षमतेच्या चाळीसाठी एकूण 87,500 पर्यंतचे अनुदान मिळू शकते.हे अनुदान शेतकऱ्याच्या फक्त एका अर्जासाठी मिळते.एकच शेतकरी योजना फक्त एकदाच लाभ घेऊ शकतो.

अर्ज प्रक्रिया कशी करावी?

अर्ज महाDBT पोर्टलवर ऑनलाइन पद्धतीने करावा लागतो. अर्ज करताना 7/12 उताऱ्यावर अर्जदाराचे नाव असणे बंधनकारक आहे. जमीन मालकीची किंवा वैध पट्टा हक्काची असणे आवश्यक. अर्ज सादर केल्यानंतर लॉटरी प्रणालीद्वारे पात्र शेतकऱ्यांची निवड केली जाते. पारदर्शकतेसाठी ही पद्धत वापरली जाते.

अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती?

आधार कार्ड

बँक पासबुक

जमीन संबंधित कागदपत्रे (7/12 उतारा)

पासपोर्ट साइज फोटो

आवश्यक असल्यास जमीन पट्टा दस्तावेज

या जिल्ह्यांत योजनेचा अधिक फायदा:

नाशिक,अहमदनगर, पुणेसह सोलापूर हे भाग महाराष्ट्रातील प्रमुख कांदा उत्पादक जिल्हे असल्याने येथे ही योजना अधिक प्रभावी ठरत आहे.

योजनेमुळे शेतकऱ्यांना होणारे फायदे?

कांद्याची साठवणूक क्षमता वाढते तसेच ते खराब होण्याचे प्रमाण घटते. शेतकरी बाजारातील भाव पाहून योग्य वेळेस विक्री करू शकतो. मोठ्या भांडवली खर्चाविना चाळ उभारणी शक्य होते.उत्पन्नात स्थिरता आणि शेती व्यवसायात टिकाव मिळतो.

Location :

Mumbai,Maharashtra

TAGGED: agriculture news, farmer, latest agriculture news, कांदा अनुदान योजना, कृषी, कृषी ताज्या बातम्या, कृषी बातमी
Previous Article शेतकऱ्यांनो लक्ष द्या! उन्हाळ्यात करडू अन् शेळ्यांची ‘अशी’ घ्या काळजी; पशुवैद्यकीय अधिकारी सांगतात…
Next Article Farmer Success Story : भारीच शेती! आईच्या हस्ते वाढदिवसाला लावली आंब्याची झाडे, शेतकऱ्याला 4 लाखांचा नफा, Video
Leave a comment Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

Property Rules : भांडण न करता वडीलोपार्जित जमीन, मालमत्तेवर हक्क कसा मिळवायचा? वाचा सविस्तर
टॉप स्टोरीज़ June 2, 2025
ईव्ही मॅन्युफॅक्चरिंग स्कीम इंडिया: सरकारने ईव्हीएस मॅन्युफॅक्चरिंग मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली, परंतु टेस्ला आपले कारखाना तयार करणार नाही- सरकारने ईव्हीएस मॅन्युफॅक्चरिंग मार्गदर्शक तत्त्वे सोडली. टेस्ला आपला कारखाना बनवणार नाही
Business June 2, 2025
Property Rules : सावधान! तुमच्या या चूकीमुळे जमीन, मालमत्तेवरचा हक्क जाणार! नियम काय सांगतो? वाचा सविस्तर
टॉप स्टोरीज़ June 2, 2025
Agriculture News : शिवरस्त्यावर मालकी हक्क मिळवता येतो का? नियम, कायदा काय आहे? वाचा सविस्तर
टॉप स्टोरीज़ June 2, 2025

Stay Connected

//

Max Maharashtra (MaxMaharashtra.in) is created by news writers and bloggers. The main objective of Max Maharashtra is to deliver the latest information to the readers in the fastest way.

Quick Link

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions

Top Categories

  • BUSINESS
  • POLITICS
  • TECHHot
  • HEALTH

Sign Up for Our Newsletter


MaxMaharashtraMaxMaharashtra
Follow US
© 2025 MaxMaharashtra News Network. All Rights Reserved.
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions
adbanner
AdBlock Detected
Our site is an advertising supported site. Please whitelist to support our site.
Okay, I'll Whitelist
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?