By using this site, you agree to the Privacy Policy and Disclaimer.
Accept
MaxMaharashtraMaxMaharashtraMaxMaharashtra
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Reading: Agriculture News : शेतकऱ्यांना कृषी अवजारे खरेदीसाठी मिळणार अनुदान! अर्जप्रक्रिया,पात्रता वाचा सविस्तर
Share
Sign In
Notification Show More
Font ResizerAa
MaxMaharashtraMaxMaharashtra
Font ResizerAa
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Have an existing account? Sign In
Follow US
  • Advertise
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
MaxMaharashtra > Blog > टॉप स्टोरीज़ > Agriculture News : शेतकऱ्यांना कृषी अवजारे खरेदीसाठी मिळणार अनुदान! अर्जप्रक्रिया,पात्रता वाचा सविस्तर
टॉप स्टोरीज़

Agriculture News : शेतकऱ्यांना कृषी अवजारे खरेदीसाठी मिळणार अनुदान! अर्जप्रक्रिया,पात्रता वाचा सविस्तर

News Desk
Last updated: 2025/05/08 at 7:13 AM
News Desk
Share
2 Min Read

योजनेअंतर्गत एकूण सहा घटकांचा समावेश असून, केंद्र सरकारकडून १२२ कोटी ४८ लाख तर राज्य सरकारकडून ८१ कोटी ६५ लाख रुपये निधी देण्यात येणार आहे. हे अभियान आरकेआय (राष्ट्रीय कृषी विकास योजना) अंतर्गत राबवले जाणार आहे.

कोणते शेतकरी किती अनुदानासाठी पात्र?

अनुसूचित जाती-जमाती, महिला व अल्प/अत्यल्प भूधारक शेतकरी यांना ट्रॅक्टरसाठी ५०% किंवा कमाल सव्वा लाख रुपये अनुदान मिळणार. इतर सर्व शेतकरी यांना ४०% किंवा एक लाख रुपये इतके मर्यादित अनुदान मिळणार आहे. मात्र यंदाच्या उप-अभियानात ट्रॅक्टर खरेदीसाठी थेट निधीची तरतूद करण्यात आलेली नाही, हे विशेष. याऐवजी ट्रॅक्टरला जोडल्या जाणाऱ्या यंत्रसामग्रीसाठी अनुदान दिलं जाणार आहे.

कोणत्या साधनांना अनुदान?

स्वयंचलित, मनुष्य किंवा पशुचलित अवजारं

ट्रॅक्टरशी संबंधित विविध प्रकारची अवजारं

पावर ट्रीलर

विविध प्रकारचे हार्वेस्टर

४१६ अवजार बँका

या सर्व साधनांच्या अनुदानासाठी परिशिष्ट स्वरूपातील शासन निर्णय (GR) जारी करण्यात आला आहे.

महिला शेतकऱ्यांसाठी विशेष तरतूद

नमो ड्रोन योजना आणि SSCG अंतर्गत ‘मल्टी टूल करिअर फॉर वूमन’ योजनेला देखील गती देण्यात येणार आहे. यासाठी ६४५ लक्षांक निश्चित करण्यात आला असून, १८ कोटी रुपयांचा स्वतंत्र निधी मंजूर झाला आहे.

अर्ज प्रक्रिया कशी असणार?

या योजनेअंतर्गत सर्व अर्ज ‘महाडीबीटी’ पोर्टलद्वारे स्वीकारले जाणार आहेत. लवकरच अर्ज प्रक्रिया सुरू होणार असून, पात्र शेतकऱ्यांना त्याद्वारे अनुदान दिलं जाईल.

या उप-अभियानामुळे राज्यातील शेतकऱ्यांना कृषी कामांसाठी आवश्यक असलेली अत्याधुनिक साधनं सुलभ दरात मिळणार असून, शेती प्रक्रियेत वेग व गुणवत्ता वाढण्यास मोठी मदत होणार आहे.

Location :

Mumbai,Maharashtra

First Published :

May 08, 2025 12:24 PM IST

मराठी बातम्या/कृषी/

शेतकऱ्यांना कृषी अवजारे खरेदीसाठी मिळणार अनुदान! अर्जप्रक्रिया,पात्रता वाचा सविस्तर

TAGGED: agriculture news, farmer, latest agriculture news, कृषी, कृषी ताज्या बातम्या, शेती ताज्या बातम्या, शेती बातमी
Previous Article पूर्वहंगाम कपाशीला बोंड अळीचा विळखा! पिकावर होताय हे गंभीर परिणाम, वाचा सविस्तर
Next Article Profitable Farming : एकरात फक्त 100 झाडं! उत्पन्न मिळेल 10 लाख रुपये, लागवड प्रक्रिया जाणून घ्या सविस्तर
Leave a comment Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

10 गुंठ्यात लावला काश्मिरी गुलाब, दिवसाला 3 हजार कमाई, शेतकऱ्याचं नशीबचं पालटलं!
टॉप स्टोरीज़ May 24, 2025
ऊस शेतीला शोधला पर्याय, कोल्हापूरच्या पाटील बंधूंनी केली ड्रॅगन शेती, लाखोंचा नफा
टॉप स्टोरीज़ May 24, 2025
Agriculture News : शेतकऱ्यांना बियाणे, खतांविषयी अडचणी असल्यास कृषी विभागाकडे कशी तक्रार करायची?
टॉप स्टोरीज़ May 24, 2025
Agriculture News : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी मॉन्सून महाराष्ट्रात येणार
टॉप स्टोरीज़ May 24, 2025

Stay Connected

//

Max Maharashtra (MaxMaharashtra.in) is created by news writers and bloggers. The main objective of Max Maharashtra is to deliver the latest information to the readers in the fastest way.

Quick Link

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions

Top Categories

  • BUSINESS
  • POLITICS
  • TECHHot
  • HEALTH

Sign Up for Our Newsletter


MaxMaharashtraMaxMaharashtra
Follow US
© 2025 MaxMaharashtra News Network. All Rights Reserved.
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions
adbanner
AdBlock Detected
Our site is an advertising supported site. Please whitelist to support our site.
Okay, I'll Whitelist
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?