By using this site, you agree to the Privacy Policy and Disclaimer.
Accept
MaxMaharashtraMaxMaharashtraMaxMaharashtra
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Reading: Farmer ID : शेतकरी ओळखपत्र ऑनलाईन पद्धतीने डाऊनलोड कसे करायचे? जाणून घ्या सविस्तर
Share
Sign In
Notification Show More
Font ResizerAa
MaxMaharashtraMaxMaharashtra
Font ResizerAa
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Have an existing account? Sign In
Follow US
  • Advertise
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
MaxMaharashtra > Blog > टॉप स्टोरीज़ > Farmer ID : शेतकरी ओळखपत्र ऑनलाईन पद्धतीने डाऊनलोड कसे करायचे? जाणून घ्या सविस्तर
टॉप स्टोरीज़

Farmer ID : शेतकरी ओळखपत्र ऑनलाईन पद्धतीने डाऊनलोड कसे करायचे? जाणून घ्या सविस्तर

News Desk
Last updated: 2025/05/08 at 5:12 AM
News Desk
Share
3 Min Read

Last Updated:May 08, 2025 10:27 AM IST

Agriculture News : राज्यातील हजारो शेतकऱ्यांनी राज्य सरकारच्या ‘अग्रिस्टॅक योजने’अंतर्गत ‘फार्मर आयडी कार्ड’साठी नोंदणी केली आहे. यासाठी नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना आता त्यांच्या युनिक आयडीचे अधिकृत संदेश मोबाईलवर मिळू लागले आहेत. मग आता हे डाऊनलोड कसे करायचे? हेच आपण जाणून घेणार आहोत

News18

मुंबई : राज्यातील हजारो शेतकऱ्यांनी राज्य सरकारच्या ‘अग्रिस्टॅक योजने’अंतर्गत ‘फार्मर आयडी कार्ड’साठी नोंदणी केली आहे. यासाठी नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना आता त्यांच्या युनिक आयडीचे अधिकृत संदेश मोबाईलवर मिळू लागले आहेत. मग आता हे डाऊनलोड कसे करायचे? हेच आपण जाणून घेणार आहोत

फार्मर आयडी कार्ड म्हणजे काय?

राज्य शासनाने शेतकऱ्यांची माहिती एकत्र करून त्यांना विविध कृषी योजनांचा थेट लाभ देण्यासाठी ‘फार्मर आयडी कार्ड’ सुरू केले आहे. या कार्डामध्ये शेतकऱ्याचे संपूर्ण तपशील — जसे की जमीनधारणा, पीकपद्धती, उत्पादन, बाजारभाव, मालकी हक्क, अशा अनेक बाबी समाविष्ट असतील. हे कार्ड भविष्यात केंद्र आणि राज्य सरकारच्या कृषी योजना, अनुदान, प्रशिक्षण, सवलती इत्यादीसाठी ओळखपत्र म्हणून उपयोगी पडणार आहे.

फार्मर आयडी स्टेटस कसे  तपासावे?

फार्मर आयडी मिळाला आहे की नाही, हे तपासण्यासाठी शेतकऱ्यांनी खालीलप्रमाणे प्रक्रिया करावी: सर्वप्रथम https://apfr.agristack.gov.in/farmer-registry-ap/#/checkEnrolmentStatus या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्या. त्यानंतर आपला आधार क्रमांक अचूकपणे भरावा.जर आपण आधीच नोंदणी केलेली असेल, तर तुमची युनिक फार्मर आयडी आणि नोंदणीची माहिती स्क्रीनवर दिसेल. सध्या या पोर्टलवरून माहितीमध्ये दुरुस्ती करण्याची सुविधा उपलब्ध नाही, त्यामुळे जी माहिती आधी दिली आहे, तीच माहिती तुम्हाला दिसेल.

फार्मर आयडी कार्ड PDF कसे डाउनलोड करायचे?

एकदा युनिक आयडी मिळाल्यावर, कार्ड डाउनलोड करण्याची प्रक्रिया अतिशय सोपी आहे, स्क्रीनवर ‘View Details’ या पर्यायावर क्लिक करा.त्यानंतर तुमची संपूर्ण नोंदणी माहिती उघडेल.त्या पानाच्या वरील बाजूस ‘Download PDF’ किंवा ‘Generate PDF’ असा पर्याय दिसेल. या बटणावर क्लिक केल्यावर तुमचे फार्मर आयडी कार्ड PDF स्वरूपात तुमच्या मोबाईल किंवा संगणकावर डाउनलोड होईल.नंतर गरज असल्यास त्याची प्रिंट काढून जतन ठेवू शकता.

हे कार्ड शेतकऱ्यांना भविष्यात सरकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे हे कार्ड वेळेत डाउनलोड करून सुरक्षित ठेवा. कोणतीही शंका असल्यास स्थानिक कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा.

Location :

Mumbai,Maharashtra

First Published :

May 08, 2025 10:27 AM IST

मराठी बातम्या/कृषी/

Farmer ID : शेतकरी ओळखपत्र ऑनलाईन पद्धतीने डाऊनलोड कसे करायचे? जाणून घ्या सविस्तर

TAGGED: farmer, farmer id, farmer id news, latest agriculture news, कृषी, कृषी ताज्या बातम्या, कृषी बातमी, शेती ताज्या बातम्या, शेती बातमी
Previous Article Land Buying : महिलांच्या नावाने जमीन, प्लॉट खरेदी करा अन् या विशेष सवलती मिळवा
Next Article पूर्वहंगाम कपाशीला बोंड अळीचा विळखा! पिकावर होताय हे गंभीर परिणाम, वाचा सविस्तर
Leave a comment Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

10 गुंठ्यात लावला काश्मिरी गुलाब, दिवसाला 3 हजार कमाई, शेतकऱ्याचं नशीबचं पालटलं!
टॉप स्टोरीज़ May 24, 2025
ऊस शेतीला शोधला पर्याय, कोल्हापूरच्या पाटील बंधूंनी केली ड्रॅगन शेती, लाखोंचा नफा
टॉप स्टोरीज़ May 24, 2025
Agriculture News : शेतकऱ्यांना बियाणे, खतांविषयी अडचणी असल्यास कृषी विभागाकडे कशी तक्रार करायची?
टॉप स्टोरीज़ May 24, 2025
Agriculture News : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी मॉन्सून महाराष्ट्रात येणार
टॉप स्टोरीज़ May 24, 2025

Stay Connected

//

Max Maharashtra (MaxMaharashtra.in) is created by news writers and bloggers. The main objective of Max Maharashtra is to deliver the latest information to the readers in the fastest way.

Quick Link

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions

Top Categories

  • BUSINESS
  • POLITICS
  • TECHHot
  • HEALTH

Sign Up for Our Newsletter


MaxMaharashtraMaxMaharashtra
Follow US
© 2025 MaxMaharashtra News Network. All Rights Reserved.
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions
adbanner
AdBlock Detected
Our site is an advertising supported site. Please whitelist to support our site.
Okay, I'll Whitelist
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?