By using this site, you agree to the Privacy Policy and Disclaimer.
Accept
MaxMaharashtraMaxMaharashtraMaxMaharashtra
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Reading: महायुतीचे 100 दिवसांचे रिपोर्ट कार्ड! कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी काय निर्णय घेतले? वाचा सविस्तर
Share
Sign In
Notification Show More
Font ResizerAa
MaxMaharashtraMaxMaharashtra
Font ResizerAa
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Have an existing account? Sign In
Follow US
  • Advertise
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
MaxMaharashtra > Blog > टॉप स्टोरीज़ > महायुतीचे 100 दिवसांचे रिपोर्ट कार्ड! कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी काय निर्णय घेतले? वाचा सविस्तर
टॉप स्टोरीज़

महायुतीचे 100 दिवसांचे रिपोर्ट कार्ड! कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी काय निर्णय घेतले? वाचा सविस्तर

News Desk
Last updated: 2025/05/01 at 8:23 AM
News Desk
Share
2 Min Read

राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी या 100 दिवसांत कृषी क्षेत्रात राबवलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयांचा आणि उपक्रमांचा आढावा घेत “माझा प्रत्येक निर्णय हा बळीराजाच्या भल्यासाठी होता,” असे ठामपणे सांगितले.

महत्त्वपूर्ण निर्णय आणि यशस्वी अंमलबजावणी

स्वसंकल्पनेतून संवाद दौरे: राज्यभरात विभागीय परिसंवादाचे आयोजन करून शेतकऱ्यांना थेट कृषी मंत्री, सचिव आणि अधिकाऱ्यांशी संवाद साधण्याची संधी देण्यात आली.

राज्यातील पहिली कृषी कर्मचारी कार्यशाळा यशस्वी: कृषी विभागातील अधिकाऱ्यांसाठी ही कार्यशाळा पहिल्यांदाच घेण्यात आली.

लसूण संशोधन केंद्राला भेट: कोकाटे हे या केंद्राला भेट देणारे राज्यातील केवळ दुसरे कृषी मंत्री ठरले.

देवळा तालुक्यात नुकसानभरपाई: चुकीच्या तणनाशकामुळे नुकसान झालेल्या ८४ शेतकऱ्यांना केवळ काही दिवसांतच ₹६२ लाखांची नुकसानभरपाई मिळवून देण्यात आली.

बी-बियाणे व खत कंपन्यांसोबत संवाद: गुणवत्तेची खात्री व संभाव्य अडचणींवर उत्पादक कंपन्यांसोबत सविस्तर चर्चा.

पारदर्शकता आणि डिजिटल सुधारणा

‘पारदर्शक बदल्या’ योजनेचा प्रारंभ: कृषी खात्यातील बदली प्रक्रिया पूर्णपणे अधिकाऱ्यांच्या हाती सोपवून पारदर्शकता आणली; मंत्र्यांचा हस्तक्षेप शून्य.

One Window Platform Initiative: सर्व कृषी योजना, अर्ज, ट्रॅकिंग व तक्रार निवारण एका अ‍ॅप व पोर्टलवर एकत्रित करण्याचे काम सुरू.

Farmer ID उपक्रम: 92 लाख शेतकरी आयडी तयार. शेतकऱ्यांचा डेटा अधिक मजबूत व अचूक, सर्व योजनांचा लाभ एका ओळखीद्वारे शक्य.

पीक विम्यात पारदर्शकता: सुमारे 4 लाख बोगस विमा प्रकरणे बाद, दावे ट्रॅक करण्यासाठी ऑनलाईन सुविधा.

स्व. गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना ऑनलाईन: शेतकऱ्यांना प्रत्यक्ष कार्यालयीन फेऱ्यांशिवाय लाभ मिळवण्याची सुविधा.

नवीन विस्तार आणि धोरणात्मक निर्णय

POCRA योजनेचा विस्तार: सध्या 6 जिल्ह्यांपुरती मर्यादित योजना इतर दुष्काळग्रस्त जिल्ह्यांतही राबवण्याचा निर्णय.

कांदा निर्यातीवर शून्य शुल्क: शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी म्हणून निर्यात शुल्क हटवण्याचे पाऊल.

आत्मा कर्मचाऱ्यांचे मानधन वाढीचा निर्णय: अनेक वर्षांपासून प्रलंबित मागणी पूर्ण करत मानधन वाढीचा निर्णय घेतला.

Location :

Mumbai,Maharashtra

मराठी बातम्या/कृषी/

महायुतीचे 100 दिवसांचे रिपोर्ट कार्ड! कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी काय निर्णय घेतले? वाचा सविस्तर

TAGGED: agriculture news, farmer, latest agriculture news, Maharashtra politices, कृषी, कृषी ताज्या बातम्या, कृषी बातमी, शेती ताज्या बातम्या, शेती बातमी
Previous Article ‘कस्तुरी हा टेस्लाचा खरा ड्रायव्हर आहे’ – बोर्डाने म्हटले आहे की, टेस्ला सीईओ बोर्ड बदलण्याच्या अहवालांना नकार देत असताना सीईओ – एलोन मस्क बदलण्याचा कोणताही हेतू नाही.
Next Article Amazon मेझॉन ते गूगल पर्यंत, भारतातील सास कंपन्यांवरील कर ओझे – बहुराष्ट्रीय कंपन्यांचा कर ओझे
Leave a comment Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

Property Rules : भांडण न करता वडीलोपार्जित जमीन, मालमत्तेवर हक्क कसा मिळवायचा? वाचा सविस्तर
टॉप स्टोरीज़ June 2, 2025
ईव्ही मॅन्युफॅक्चरिंग स्कीम इंडिया: सरकारने ईव्हीएस मॅन्युफॅक्चरिंग मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली, परंतु टेस्ला आपले कारखाना तयार करणार नाही- सरकारने ईव्हीएस मॅन्युफॅक्चरिंग मार्गदर्शक तत्त्वे सोडली. टेस्ला आपला कारखाना बनवणार नाही
Business June 2, 2025
Property Rules : सावधान! तुमच्या या चूकीमुळे जमीन, मालमत्तेवरचा हक्क जाणार! नियम काय सांगतो? वाचा सविस्तर
टॉप स्टोरीज़ June 2, 2025
Agriculture News : शिवरस्त्यावर मालकी हक्क मिळवता येतो का? नियम, कायदा काय आहे? वाचा सविस्तर
टॉप स्टोरीज़ June 2, 2025

Stay Connected

//

Max Maharashtra (MaxMaharashtra.in) is created by news writers and bloggers. The main objective of Max Maharashtra is to deliver the latest information to the readers in the fastest way.

Quick Link

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions

Top Categories

  • BUSINESS
  • POLITICS
  • TECHHot
  • HEALTH

Sign Up for Our Newsletter


MaxMaharashtraMaxMaharashtra
Follow US
© 2025 MaxMaharashtra News Network. All Rights Reserved.
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions
adbanner
AdBlock Detected
Our site is an advertising supported site. Please whitelist to support our site.
Okay, I'll Whitelist
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?