By using this site, you agree to the Privacy Policy and Disclaimer.
Accept
MaxMaharashtraMaxMaharashtraMaxMaharashtra
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Reading: Farmer Success Story : भारीच शेती! आईच्या हस्ते वाढदिवसाला लावली आंब्याची झाडे, शेतकऱ्याला 4 लाखांचा नफा, Video
Share
Sign In
Notification Show More
Font ResizerAa
MaxMaharashtraMaxMaharashtra
Font ResizerAa
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Have an existing account? Sign In
Follow US
  • Advertise
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
MaxMaharashtra > Blog > टॉप स्टोरीज़ > Farmer Success Story : भारीच शेती! आईच्या हस्ते वाढदिवसाला लावली आंब्याची झाडे, शेतकऱ्याला 4 लाखांचा नफा, Video
टॉप स्टोरीज़

Farmer Success Story : भारीच शेती! आईच्या हस्ते वाढदिवसाला लावली आंब्याची झाडे, शेतकऱ्याला 4 लाखांचा नफा, Video

News Desk
Last updated: 2025/05/10 at 11:13 AM
News Desk
Share
2 Min Read

Contents
Farmer Success Story : चंद्रकांत देवकते हे आधी पपई, ऊस, केळी यांची लागवड ते करत होते. या तीन एकरात सेंद्रिय पद्धतीने आंब्याची बाग फुलवली असून या आंबा विक्रीतून शेतकरी चंद्रकांत देवकते यांना 3 ते 4 लाखांचा नफा मिळाला आहे.News18

Last Updated:May 10, 2025 3:48 PM IST

Farmer Success Story : चंद्रकांत देवकते हे आधी पपई, ऊस, केळी यांची लागवड ते करत होते. या तीन एकरात सेंद्रिय पद्धतीने आंब्याची बाग फुलवली असून या आंबा विक्रीतून शेतकरी चंद्रकांत देवकते यांना 3 ते 4 लाखांचा नफा मिळाला आहे.

X

News18

सोलापूर : सध्याच्या घडीला शेतकरी पारंपरिक शेतीचा मार्ग सोडून शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करताना दिसत आहेत. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील शिरापूर येथील चंद्रकांत वामन देवकते यांनी 3 एकरात विविध प्रकारच्या जातीच्या आंब्याची बाग फुलवली आहे. चंद्रकांत देवकते हे आधी पपई, ऊस, केळी यांची लागवड ते करत होते. या तीन एकरात सेंद्रिय पद्धतीने आंब्याची बाग फुलवली असून या आंबा विक्रीतून शेतकरी चंद्रकांत देवकते यांना 3 ते 4 लाखांचा नफा मिळाला आहे.

चंद्रकांत देवकते हे पेशाने शिक्षक होते. वडिलांच्या निधनानंतर चंद्रकांत देवकते सुरुवातीला पपई, ऊस, केळी याची लागवड ते करत होते. या पिकांवर होणारा खर्च आणि मिळणारा नफा याचा ताळमेळ बसत नव्हता. चंद्रकांत यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त आईच्या हस्ते शेतातील खुल्या जागेत त्यांनी आंब्याची झाडे लावण्यास सुरुवात केली.

एका वर्षानंतर हे आंब्याची झाडे व्यवस्थित रित्या वाढलेले दिसले. त्या दिवसापासून चंद्रकांत यांनी प्रत्येक वाढदिवसाला आईच्या हस्ते शेतातील खुल्या जागेत आंब्याची झाडे लावण्यास सुरुवात केली. आज चंद्रकांत यांच्या तीन एकरात देशी आंब्याची झाडे आहेत. तर या देशी आंब्याच्या झाडावर कोणत्याही प्रकारची रासायनिक खतांची फवारणी करण्यात आलेली नाही. या सर्व पिकांवर नैसर्गिक खतांचाच वापर करण्यात आला आहे.

चंद्रकांत देवकते यांच्या शेतात केसर आंबा, हापूस आंबा आदी आंब्याची झाडे आहेत. या आंबांची विक्री चंद्रकांत देवकते हे स्वतः 200 रुपये किलो ते 250 रुपये किलो या दराने विक्री करत आहेत. तर या आंब्याच्या विक्रीतून त्यांना 3 ते 4 लाखांचा नफा मिळाला आहे.

Location :

Solapur,Maharashtra

मराठी बातम्या/कृषी/

Farmer Success Story : भारीच शेती! आईच्या हस्ते वाढदिवसाला लावली आंब्याची झाडे, शेतकऱ्याला 4 लाखांचा नफा, Video

TAGGED: agricultural news, how to do mango farming, Mango Farming, mango farming information, Solapur, success story in marathi, आंबा शेती, आंबा शेती कशी करावी, आंबा शेती माहिती, कृषी, कृषी बातम्या, सोलापूर
Previous Article Agriculture News : कांदाचाळ उभारणीसाठी सरकार देतंय 87,500 रु अनुदान, अर्ज कुठे आणि कसा कराल?
Next Article Job Card : घरकुलासाठी लागणारे जॉब कार्ड घरबसल्या मोबाईलद्वारे कसं काढायचं? A टू Z प्रोसेस
Leave a comment Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

Property Rules : भांडण न करता वडीलोपार्जित जमीन, मालमत्तेवर हक्क कसा मिळवायचा? वाचा सविस्तर
टॉप स्टोरीज़ June 2, 2025
ईव्ही मॅन्युफॅक्चरिंग स्कीम इंडिया: सरकारने ईव्हीएस मॅन्युफॅक्चरिंग मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली, परंतु टेस्ला आपले कारखाना तयार करणार नाही- सरकारने ईव्हीएस मॅन्युफॅक्चरिंग मार्गदर्शक तत्त्वे सोडली. टेस्ला आपला कारखाना बनवणार नाही
Business June 2, 2025
Property Rules : सावधान! तुमच्या या चूकीमुळे जमीन, मालमत्तेवरचा हक्क जाणार! नियम काय सांगतो? वाचा सविस्तर
टॉप स्टोरीज़ June 2, 2025
Agriculture News : शिवरस्त्यावर मालकी हक्क मिळवता येतो का? नियम, कायदा काय आहे? वाचा सविस्तर
टॉप स्टोरीज़ June 2, 2025

Stay Connected

//

Max Maharashtra (MaxMaharashtra.in) is created by news writers and bloggers. The main objective of Max Maharashtra is to deliver the latest information to the readers in the fastest way.

Quick Link

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions

Top Categories

  • BUSINESS
  • POLITICS
  • TECHHot
  • HEALTH

Sign Up for Our Newsletter


MaxMaharashtraMaxMaharashtra
Follow US
© 2025 MaxMaharashtra News Network. All Rights Reserved.
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions
adbanner
AdBlock Detected
Our site is an advertising supported site. Please whitelist to support our site.
Okay, I'll Whitelist
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?