By using this site, you agree to the Privacy Policy and Disclaimer.
Accept
MaxMaharashtraMaxMaharashtraMaxMaharashtra
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Reading: Hydroponic Farming : शेतीसाठी जमिनीची गरज नाही! या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पिकवा पालेभाज्या
Share
Sign In
Notification Show More
Font ResizerAa
MaxMaharashtraMaxMaharashtra
Font ResizerAa
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Have an existing account? Sign In
Follow US
  • Advertise
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
MaxMaharashtra > Blog > टॉप स्टोरीज़ > Hydroponic Farming : शेतीसाठी जमिनीची गरज नाही! या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पिकवा पालेभाज्या
टॉप स्टोरीज़

Hydroponic Farming : शेतीसाठी जमिनीची गरज नाही! या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पिकवा पालेभाज्या

News Desk
Last updated: 2025/05/20 at 7:58 AM
News Desk
Share
2 Min Read

मातीविना शेती म्हणजे काय?

मातीविना शेती म्हणजे अशी शेती जिथे पारंपरिक मातीऐवजी पिकांना पोषण देण्यासाठी दुसरे माध्यम वापरले जाते. यामध्ये प्रामुख्याने हायड्रोपोनिक्स (पाण्यावर आधारित शेती), कोकोपीट (नारळाच्या शेंड्या व तंतूंमधून तयार केलेले माध्यम) आणि न्युट्रिएंट फिल्म टेक्निक (NFT) वापरले जातात. ही सर्व तंत्रज्ञान पिकाला आवश्यक खते, पाणी आणि पोषणमूल्ये नियंत्रित स्वरूपात पुरवतात.

घराच्या गच्चीवर ही शेती कशी करावी?

1) योग्य ठिकाणाची निवड करा

गच्चीवर भरपूर सूर्यप्रकाश मिळतो हे पाहणे महत्त्वाचे आहे. पिकांना दिवसभरात किमान ४–६ तास तरी नैसर्गिक प्रकाश मिळणे गरजेचे आहे.

2) सेट तयार करा

PVC पाइप्स, ट्रे, बकेट्स किंवा ग्रीनहाऊस यासारख्या गोष्टी वापरून गच्चीवर आवश्यक सेट तयार करता येतो. तसेच पाण्याचे निचरा योग्यरित्या होईल याची खात्री करा. हायड्रोपोनिक्ससाठी पाण्याची टाकी,पंप आणि न्यूट्रिएंट मिश्रणाची व्यवस्था करावी लागते.

3) माध्यमाची निवड

कोकोपीट हे सर्वात सोपे आणि पर्यावरणपूरक माध्यम आहे. मातीऐवजी पिके कोकोपीटमध्ये लावून त्यांना थेट पोषकद्रव्ययुक्त पाणी दिले जाते. हायड्रोपोनिक पद्धतीत पिकांची मुळे थेट न्यूट्रिएंट मिश्रणात बुडवलेली असतात.

काय पिकवता येते?

पालेभाज्या – पालक, मेथी, कोथिंबीर, तुळस,

फळभाज्या – टोमॅटो, मिरची, वांगी, भेंडी

सलाड भाज्या – कोशिंबीर, लाल कोबी

औषधी वनस्पती – गवती चहा, पुदीना

दरम्यान, घराच्या गच्चीवर मातीविना शेती करणे आता काही कठीण काम राहिलेले नाही. थोडीशी तयारी, योग्य माहिती आणि सातत्य असेल तर कुठल्याही शहरी माणसालाही आपल्या घरात ताजी, सेंद्रिय भाजी मिळवणे शक्य आहे.

Location :

Mumbai,Maharashtra

मराठी बातम्या/कृषी/

शेतीसाठी जमिनीची गरज नाही! या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पिकवा पालेभाज्या

TAGGED: agriculture news, hydroponics farming, latest agriculture news, कृषी, कृषी ताज्या बातम्या, कृषी बातमी, शेती ताज्या बातम्या, शेती बातमी
Previous Article Agriculture Law : तुमच्या सातबाऱ्यावर जमीन शर्त, धारणप्रकार याचा उल्लेख आहे का? अन्यथा होईल मोठं नुकसान
Next Article Agriculture News : शेतकऱ्यांसाठी दिलासा! शेतात या वनस्पतींच्या लागवडीसाठी सरकार देणार पैसे
Leave a comment Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

आशियाई पेंट्स तपासणीः ग्रासिमच्या बिर्ला ऑपस पेंट्सच्या तक्रारीवर, सीसीआयने आशियाई पेंट्सची तपासणी सुरू केली – सीसीआयने ग्रासिम बिर्ला ऑप्स पेंट्सच्या तक्रारीवर आशियाई पेंट्सची तपासणी करण्यास सुरवात केली.
Business July 1, 2025
जेएसडब्ल्यू पेंट्सने on 1.4 अब्ज डॉलर्समध्ये एक्झोनजोबेल इंडिया ताब्यात घेतला, पार्थ जिंदल म्हणाले – पेंट मार्केट मजबूत होईल – जेएसडब्ल्यू पेंट्सने अकझोनोबेल इंडियाला 1 4 अब्ज डॉलरच्या डोळ्यांत भारतीय वेदनांमध्ये 3 स्थान मिळविले.
Business July 1, 2025
ताबडतोब तयार केलेल्या डिशेस ग्राहकांना केवळ 99 रुपये स्विगी देतील – त्वरित डिशेस ग्राहकांना केवळ 99 रुपयांना स्विगी देतील
Business July 1, 2025
‘सामग्री असंवैधानिक सामग्री काढून टाकण्याचा आदेश’, एक्सने कोर्टात सरकारला आव्हान दिले, असे कलम A A ए चा गैरवापर होत आहे – एक्सला आव्हान दिले आहे की भारत सरकारची सामग्री काढून टाकण्याचे आदेश कलम ara ए सेन्सॉरशिप एमएचए पोर्टल असंवैधानिक
Business July 1, 2025

Stay Connected

//

Max Maharashtra (MaxMaharashtra.in) is created by news writers and bloggers. The main objective of Max Maharashtra is to deliver the latest information to the readers in the fastest way.

Quick Link

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions

Top Categories

  • BUSINESS
  • POLITICS
  • TECHHot
  • HEALTH

Sign Up for Our Newsletter


MaxMaharashtraMaxMaharashtra
Follow US
© 2025 MaxMaharashtra News Network. All Rights Reserved.
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions
adbanner
AdBlock Detected
Our site is an advertising supported site. Please whitelist to support our site.
Okay, I'll Whitelist
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?