By using this site, you agree to the Privacy Policy and Disclaimer.
Accept
MaxMaharashtraMaxMaharashtraMaxMaharashtra
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Reading: Ginger Farming : आल्याच्या उत्पादनाचा उच्चांक, एकरी केला लाखोंचा खर्च, पण शेतकऱ्याचा पदरी निराशाच, Video
Share
Sign In
Notification Show More
Font ResizerAa
MaxMaharashtraMaxMaharashtra
Font ResizerAa
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Have an existing account? Sign In
Follow US
  • Advertise
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
MaxMaharashtra > Blog > टॉप स्टोरीज़ > Ginger Farming : आल्याच्या उत्पादनाचा उच्चांक, एकरी केला लाखोंचा खर्च, पण शेतकऱ्याचा पदरी निराशाच, Video
टॉप स्टोरीज़

Ginger Farming : आल्याच्या उत्पादनाचा उच्चांक, एकरी केला लाखोंचा खर्च, पण शेतकऱ्याचा पदरी निराशाच, Video

News Desk
Last updated: 2025/05/12 at 4:16 PM
News Desk
Share
3 Min Read

Contents
सांगलीच्या कडेगाव तालुक्यातील वांगी गावचे शेतकरी दिलीप मोहिते शेतीला वाहून घेत शेतीतून समृद्धी प्राप्त करत आहेत. मागील वर्षी पैशाचे पीक ओळख असणाऱ्या आल्याच्या शेतीत त्यांना यावर्षी तोटा सहन करावा लागला आहे. News18

Last Updated:May 12, 2025 9:18 PM IST

सांगलीच्या कडेगाव तालुक्यातील वांगी गावचे शेतकरी दिलीप मोहिते शेतीला वाहून घेत शेतीतून समृद्धी प्राप्त करत आहेत. मागील वर्षी पैशाचे पीक ओळख असणाऱ्या आल्याच्या शेतीत त्यांना यावर्षी तोटा सहन करावा लागला आहे. 

X

News18

सांगली: सांगलीच्या कडेगाव तालुक्यातील वांगी गावचे शेतकरी दिलीप मोहिते शेतीला वाहून घेत शेतीतून समृद्धी प्राप्त करत आहेत. गेल्या पंचवीस वर्षांपासून ते शेतामध्ये वेगवेगळ्या पिकांचे अभ्यासपूर्ण प्रयोग करतात. नऊ एकर शेतामध्ये ऊस, भाजीपाल्यासह नवनवीन पिकांचे प्रयोग करत अलीकडील दोन वर्षांपासून आल्याचे उत्पादन घेत आहेत. मागील वर्षी पैशाचे पीक ओळख असणाऱ्या आल्याच्या शेतीत त्यांना यावर्षी तोटा सहन करावा लागला आहे.

प्रयोगशील शेतकरी दिलीप मोहिते यांनी मागील दोन वर्षात 35 गुंठे क्षेत्रामध्ये आल्याची लागवड केली होती. खत, पाण्याचे योग्य नियोजन करत त्यांनी 13 टन आल्याचे उत्पादन घेतले होते. तेव्हा 72 रुपये प्रति किलो बाजारभाव मिळून त्यांना भरघोस नफा मिळाला होता. यानंतर मात्र पैशाचे पीक म्हणून आले पिकाकडे पाहत आल्याची मोठ्या प्रमाणात लागवड झाली.

मागील वर्षी सन 2024 मध्ये घरचे 13 टन आले 72 रुपये प्रति किलो प्रमाणे विकून त्यांनी तीन टन दर्जेदार बियाणे विकत घेतले. आणि एक एकर क्षेत्रावरती आल्याची लागवड केली.

एक एकर आल्याचा उत्पादन खर्च:

बियाणे(3टन): 1 लाख 10 हजार

शेणखत(10 ट्रॉली): 50 हजार

खते (रासायनिक आणि सेंद्रिय): 50 हजार

सिंचन व्यवस्था,मजूर व ट्रॅक्टर मेहनत: 1.5 लाख

आले उत्पादनाचा उच्चांक

सततच्या पावसाने यंदा आल्यावरती मोठ्या प्रमाणात कंदकुज रोगाचा प्रादुर्भाव असताना देखील मोहिते यांनी उत्पादनाचा उच्चांक गाठला. मागील वर्षीचा अनुभव लक्षात घेऊन योग्य व्यवस्थापन करत त्यांनी एकरी 15 टनाचे दर्जेदार उच्चांकी उत्पादन घेतले आहे.

अनुदान देण्याची मागणी

सध्या आले पिकाचे दर कोलमडले आहेत. प्रतिकिलो अवघा 18 रुपये दर मिळत आहे. यामुळे सध्या आले उत्पादकांनी शेतात घातलेला खर्चही निघत नसल्याने कठीण झाले आहे. आल्याचे पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाकडून अनुदान मिळावे, अशी प्रतिक्रिया आले उत्पादक शेतकऱ्यांनी लोकल 18 सोबत बोलताना व्यक्त केली. एकरी 4 लाख रुपये उत्पादन खर्च येतो. गेल्या वर्षीच्या तुलनेत 80 टक्के भाव घसरल्याने मिळकतीचे गणित कुठेच जुळत नाही, असे आले उत्पादक शेतकरी दिलीप मोहिते सांगतात.

Location :

Sangli,Maharashtra

मराठी बातम्या/कृषी/

Ginger Farming : आल्याच्या उत्पादनाचा उच्चांक, एकरी केला लाखोंचा खर्च, पण शेतकऱ्याचा पदरी निराशाच, Video

TAGGED: agriculture, Ginger, ginger farming, ginger farming rates, ginger farming rates Sangli market, Sangli, what are ginger prices, आले, आले दर काय आहेत, आले शेती, आले शेती दर, आले शेती दर सांगली मार्केट, कृषी, सांगली
Previous Article Agri Business : तरुणांसाठी सुवर्णसंधी! शेतीपूरक व्यवसायांसाठी सरकार देतय 50 लाखांचे अनुदान, अर्ज कसा आणि कुठे कराल?
Next Article Land Rules : सावधान! या जमिनींचा पोट हिस्सा खरेदी करताय का? राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय
Leave a comment Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

Property Rules : भांडण न करता वडीलोपार्जित जमीन, मालमत्तेवर हक्क कसा मिळवायचा? वाचा सविस्तर
टॉप स्टोरीज़ June 2, 2025
ईव्ही मॅन्युफॅक्चरिंग स्कीम इंडिया: सरकारने ईव्हीएस मॅन्युफॅक्चरिंग मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली, परंतु टेस्ला आपले कारखाना तयार करणार नाही- सरकारने ईव्हीएस मॅन्युफॅक्चरिंग मार्गदर्शक तत्त्वे सोडली. टेस्ला आपला कारखाना बनवणार नाही
Business June 2, 2025
Property Rules : सावधान! तुमच्या या चूकीमुळे जमीन, मालमत्तेवरचा हक्क जाणार! नियम काय सांगतो? वाचा सविस्तर
टॉप स्टोरीज़ June 2, 2025
Agriculture News : शिवरस्त्यावर मालकी हक्क मिळवता येतो का? नियम, कायदा काय आहे? वाचा सविस्तर
टॉप स्टोरीज़ June 2, 2025

Stay Connected

//

Max Maharashtra (MaxMaharashtra.in) is created by news writers and bloggers. The main objective of Max Maharashtra is to deliver the latest information to the readers in the fastest way.

Quick Link

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions

Top Categories

  • BUSINESS
  • POLITICS
  • TECHHot
  • HEALTH

Sign Up for Our Newsletter


MaxMaharashtraMaxMaharashtra
Follow US
© 2025 MaxMaharashtra News Network. All Rights Reserved.
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions
adbanner
AdBlock Detected
Our site is an advertising supported site. Please whitelist to support our site.
Okay, I'll Whitelist
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?